मुख्यपृष्ठ / पाककृती / रस्सा ऊधीयु

Photo of Rasaundhiyo by Heena Panchal at BetterButter
520
4
0.0(0)
0

रस्सा ऊधीयु

Feb-02-2018
Heena Panchal
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रस्सा ऊधीयु कृती बद्दल

दोपारी जेवळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी भाजी २ जूड
  2. छोटं बटाटा १५
  3. बेसन पीठ २०० गा्म
  4. सूरती पापडी ५०गा्म
  5. पापडी दाळे २०गा्म
  6. लहान वागी १२
  7. हीरवा मटर ५० गाम
  8. सूरण ५० गा्म
  9. सकरकंद ५० गा्म
  10. लाल तिखट १कप
  11. हकद ४ चमचा
  12. धाणेजीर १ १/२कप
  13. गरम मसाला ५ मोठा चमचा
  14. तेल ४००गा्म
  15. तेल तळण्यासाठी,तेल मोईन साठी

सूचना

  1. मेथी भाजी बारीक चिरून घ्यावा
  2. थोडी मेथी भाजी साइड लाल ठेवा
  3. मेथी भाजी मधे बेसन पीठ टाकावे
  4. त्यात लाल तिखट हळद धानजीर मीठ टाकून पाणी टाकून ,तेल मोईन टाकून मूठीया करून तळून घ्या
  5. कूकर मधे तेल घेउन त्यात आलं लसूण पेस्ट हींग टाकून परतावे
  6. मेथी भाजी बारीक चिरलेल टाकून परतावे
  7. सगळे भाजी टाका
  8. लाल तिखट हळद धानजीर मीठ गरम मसाला घालून परतावे
  9. भाजी साइड ला काढून ठेवा
  10. नंतर भाजी मुठीया परत भाजी मुठीया असे लेयर करून द्यावी
  11. नंतर १ गीलास पाणी टाकून ४सीटी लावून धावे
  12. नंतर लोया(पेन) मधे काढून उकळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर