मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद बटाट भाजी रस्सा

Photo of Kanda batate by Heena Panchal at BetterButter
1099
3
0.0(0)
0

कांद बटाट भाजी रस्सा

Feb-02-2018
Heena Panchal
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद बटाट भाजी रस्सा कृती बद्दल

खूप चवीष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा ३
  2. बटाटे ५
  3. टमाटे १
  4. लाल तिखट
  5. हळद
  6. धाणेजीर
  7. मीठ चवीनुसार
  8. मोहरी
  9. हीग
  10. पाणी
  11. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. कांदा बटाटा चीरलेल
  2. टमाटे बारीक चिरलेल
  3. तेल घेउन त्यात लसूण टाकून द्यावे मोहरी हिंग
  4. त्यात कांदा, बटाटा, टमाटे टाकून द्यावे
  5. लाल तिखट हळद धानजीर मीठ टाकून द्यावे
  6. तेल सुटेपर्यंत
  7. पाणी टाकून ५सीटी वाजवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर