मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची उसळ

Photo of Mugachi usal by pranali deshmukh at BetterButter
1332
3
0.0(0)
0

मुगाची उसळ

Feb-04-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची उसळ कृती बद्दल

मोड आलेले मूग अतिशय पौष्टिक असतात.त्याचीच आज रस्सेदार भाजी बनवूया.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मोड आलेले मूग
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. 5 लसूण पाकळ्या
  5. 1/2 इंच आलं
  6. 1 tbsp जिरे
  7. हळद 1/2 tbsp
  8. 2 tbsp तिखट
  9. मीठ
  10. तेल 2 डाव
  11. गरम मसाला 1 tbsp

सूचना

  1. मोड आलेले मूग पाण्यात टाका .झरुन घ्या.
  2. कढईत तेल टाका.मोहरी टाका
  3. वरील जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्या.
  4. तेलात परतावा ,तिखट. हळद ,गरम मसाला,मीठ घाला .
  5. मूग टाका परतवा.
  6. आता पाणी टकून 15 मिनिट झाकण ठेवून शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर