मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या केळाची भाजी.

Photo of Raw banana bhaji by Maya Joshi at BetterButter
930
4
0.0(0)
0

कच्या केळाची भाजी.

Feb-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या केळाची भाजी. कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कच्ची केळी चिरुन.
  2. तेल,राई, हिंग
  3. हळद, तिखट, मिठ
  4. २-३कोकम, गुळ

सूचना

  1. तेल, राई, हिंगाची फोडणी करा.
  2. केळी, हळद, तिखट, मिठ घाला
  3. पाणी घालून शिजवा.
  4. कोकम, साखार घालून ऊकळवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर