मुख्यपृष्ठ / पाककृती / फणस चणे भाजी

Photo of Fanas chana bhaji by Maya Joshi at BetterButter
1436
5
0.0(0)
0

फणस चणे भाजी

Feb-07-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणस चणे भाजी कृती बद्दल

जीवनसत्वानी भरपूर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ छोटा फणस
  2. १ कप भिजवलेले चणे
  3. तेल, हाळद, तिखट, मिठ,साखर

सूचना

  1. हाताला तेल लावून फणस चिरुन घ्या,
  2. चणे कूकरमधून ऊकडून घ्या.
  3. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  4. फणस, हळद,तिखट, मिठ ,पाणी घालून शिजवा.
  5. शेवटी चणे, साखर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर