आलू पालक | Aalu palak Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  10th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Aalu palak by Maya Ghuse at BetterButter
आलू पालकby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

6

0

1 vote
आलू पालक recipe

आलू पालक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu palak Recipe in Marathi )

  • पालक 1वाटी
  • टमाटे 2
  • कांदा चिरून 1
  • हिरवी मिरची 4-5
  • कोथिंबीर
  • आलं 1इंच
  • लसूण 5-6 पाकळ्या
  • बटाटे 2
  • हळद अर्धा चमचा
  • मीठ चवीनूसार
  • धना पावडर अर्धा चमचा
  • हिंग चिमूटभर
  • तेल 1 चमचा

आलू पालक | How to make Aalu palak Recipe in Marathi

  1. पालक पाने धूवून, चिरून पाण्यात उकळवून, मिक्सरमधून वाटून घेतले, कांदा चिरून, टमाटे चिरून मिक्सरमधून पेस्ट केली,आलं-लसूण- हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट केली, बटाटे साल काढून चिरून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,हिंग, आलं-लसूण ,हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट टाकली ,बटाटे, हळद, धना पावडर आणि टमाटे पेस्ट टाकली
  3. एक वाफ घेतली व पालक पेस्ट टाकून शिजवले
  4. आलू-पालक भाजी तयार
  5. पराट्याबरोबर वाढली

My Tip:

वरून मलाई घातली तरी चालेल

Reviews for Aalu palak Recipe in Marathi (0)