मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या टमाटरची भाजी

Photo of Raw tomatoes subji. by Maya Joshi at BetterButter
320
5
0.0(0)
0

कच्च्या टमाटरची भाजी

Feb-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च्या टमाटरची भाजी कृती बद्दल

आंबटगोड चवीची स्वादिष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 200 ग्रा. कच्चे टमाटर चिरुन
  2. तेल, हळद , तिखाट, मिठ, गुळ
  3. आवडत असल्यास १ टे.स्पू. दाणेकुट
  4. १/२ चमचा गोडा मसाला.

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. टमाटर घाला.
  3. हळद, तिखाट, मिठ घाला
  4. शिजवा.
  5. गुळ, गोडा मसाला, दाणेकुट घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर