अळू वडी | Alu vadi Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  13th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Alu vadi by Shraddha Juwatkar at BetterButter
अळू वडीby Shraddha Juwatkar
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

6

0

1 vote
अळू वडी recipe

अळू वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu vadi Recipe in Marathi )

  • आळु वडी साहित्य-: आळूची पाने १० ते १२
  • चणा डाळीचे पीठ 1 मोठी वाटी
  • लसूण
  • आले
  • सुखे खोबरे
  • हिरवी मिरची ८
  • जिरे १ स्पून
  • व्हाईट तिळ अर्धा स्पून या सर्व साहित्य चे वाटण ३ मोठे स्पून
  • लिंबू रस १ स्पून
  • मीठ
  • हळद
  • तेल

अळू वडी | How to make Alu vadi Recipe in Marathi

  1. कृती-: प्रथम आळूची पाने घेऊन त्याच्या शिरा लाटणानी लाटून घेणे.
  2. नंतर एका भाडयात बेसन पिठ, त्यात मसाला वाटण ,लिंबू रस, मीठ, हळद एकत्र करून पीठ घट्ट करून घेणे
  3. त्यानंतर आळूचे एक एक पाने घेऊन त्याला पीठ वाटणं लावणे.
  4. साधारण ५ पानांचा एक रोल करणे.
  5. नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन ते गरम झाले की त्यावर चाळणीत वडीचे रोल्स ठेऊन १५ ते २० मिनिटे वाफवून घेणे.
  6. वाफवलेली वडी थंड झाल्यानंतर त्याचे सुरीने काप करून गरम तेलात आवडीनुसार शॅलोफ्राय किंवा डिप्पफ्राय करावे
  7. आळु वडी तयार...

Reviews for Alu vadi Recipe in Marathi (0)