Photo of Chandrakattulu by Reena Andavarapu at BetterButter
459
14
0.0(8)
0

Chandrakattulu

Feb-13-2018
Reena Andavarapu
45 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • आंध्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूंग डाळ - १ कप
  2. साखर - १ कप
  3. तेल तळण्यासाठी
  4. पाणी - पिठात समान
  5. काजू-१०

सूचना

  1. मूंग डाळ धुवून 1/2 तास जास्त पाणी घालून भिजवा
  2. भिजवलेला डाळ मधुण पाणी काढून टाका
  3. मिक्सरवर वाटून घ्या . बाजूला ठेवा.
  4. पेस्ट एवढं पाणी घ्या.
  5. एक पॅन मध्ये डाळ पेस्ट, पेस्ट एवढं पाणी, काजू अणि साखर घालून घ्या.
  6. आता कमी ते मध्यम आचेवर शिज़वा.
  7. हाथ ओले करा अणि पीठाला स्पर्श करा. जर ते आपले हाताला चिकटले नाही. ते शीज़लेले आहे.
  8. एक पातळ कापड घ्या अणि ते ओले करा. स्वयंपकघर प्लॅटफॉर्म वर पसरून घ्या त्याच्यावर शिज़वले ले पीठ घाला
  9. हात ओले करून कपड्यावर पिठ पसरवा.
  10. ओल्या कापडाचंच झाकण ठेवा
  11. तळण्यासाठी तेल ठेवावे.
  12. चौरस आकारात वड्या कापा
  13. एकावेळी ३ ते ४ टुकड़े गरम तेला मध्ये तळून घ्या.
  14. टिशू पेपरवर ठेवा
  15. सर्व असेच फ्राई करून घ्या

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-06-2018
लेखा औसरकर   Mar-06-2018

खूपच छान आहे पदार्थ वेगळी आहे नक्कीच करून बघते आपले अभिनंदन

Prafulla Vura
Feb-14-2018
Prafulla Vura   Feb-14-2018

Tasty and yummy!! Looks very easy to make!! Will definitely try!!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर