Photo of Stuffed bittergourd by Poonam Nikam at BetterButter
567
15
0.0(4)
0

Stuffed bittergourd

Feb-13-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ कोवळी कारली,
  2. २ भाजलेले कांदे
  3. शेगंदाणे,
  4. ,खोबरे,
  5. लाल तिखट मसाला,
  6. गरम मसाला पावडर,
  7. हळद,
  8. कोथंबीर,
  9. चवीनुसार मिठ
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कारलि धूवुन मधला गर बाजूला काढुन घ्या,
  2. शेंगदाणे, सूके खोबरे ,कांदा,तेलात भाजुन,आल लसुन पेस्ट कोथंबीर वाटुन घ्या ,.
  3. कारल्यातला गर बारीक चिरुन तो मसाल्यात भरा बिया काढून टाका..... वाटणात गरम मसाला पावडर,तिखट मसाला ,हळद,मिठ,कोथंबिर ,एक जिव करा हे सारण कारल्यात भरा ...
  4. मी कारली बांधलि नाहित,आवश्यकता वाटत असेल तर धाग्याने बांधा, तेलात फ्राय करायला ठेवा.......
  5. मंद गँसवर कारली तळुन घ्या...तळताना झाकन ठेवा....
  6. कारली दोन्ही बाजूने आलटुन पालटुन बघा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seeta More
Feb-15-2018
Seeta More   Feb-15-2018

Khup chan

Sumitra Patil
Feb-13-2018
Sumitra Patil   Feb-13-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर