मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भाजी (उपवासाला करतात )

Photo of Fast potato sabji. by Anita Bhawari at BetterButter
935
3
0.0(0)
0

बटाट्याची भाजी (उपवासाला करतात )

Feb-13-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भाजी (उपवासाला करतात ) कृती बद्दल

वडे, खिचडी खावून कंटाळा आला आता बाई काय नविन, नविन नाही तर जुनेच अगदी पारंपारिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 7/8उकडलेले बटाटे .
  2. 1वाटी भाजून घेतलेल शेंगदाणे कुट
  3. हिरव्या मिरचीचा ठेचा 4 मिरची
  4. जिरे
  5. मीठ चवीनुसार
  6. 2 पळीभर तेल

सूचना

  1. बटाटा उकडून साल काढून टाका
  2. कढईत तेल गरम करून त्यात जिरे मिरची ठेचा मीठ घालावे थोडे लाल झाल्यावर बटाटा हाताने कुस्करून टाकून शेंगदाणे कुट टाकून चांगले परतून घ्या
  3. तयार गरमागरम पचांम्रुत सोबत खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर