Photo of Chole by Trupti Raut at BetterButter
1409
6
0.0(0)
0

छोले

Feb-14-2018
Trupti Raut
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले कृती बद्दल

Panjabi डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. एक मोठा कांदा
  2. एक मोठा टोमॅटो
  3. एक वाटी भिजवले छोले (bhijavlyavar जास्त होतात )
  4. बेडगी मिरची पावडर ,छोले मसाला
  5. हळद हिंग तेल
  6. 2/3लवंग मिरे दालचिनी आणि तमालपत्र
  7. लसूण खोबरे आल्याची पेस्ट
  8. कोथिंबीर

सूचना

  1. कुकर ला 4/5शिट्टी करून भिजवलेले छोले उकडून घ्या
  2. मग कांदा टोमॅटो आले लसूण खोबरे आणि एक चमचा शिजलेले छोले एकत्र पेस्ट करा
  3. गरम तेलात खडा मसाला जिरे टाकून वाटण पेरून घ्या
  4. मग त्यात मीठ हळद सर्व मसाले टाकून परतून घ्या नंतर त्यात शिजलेलं छोले टाका व लागेल असे ते छोले शिजवलेले पाणी टाका एक उकळी काढा कोथिंबीर टाकून सर्व करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर