मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळा चे धपाटे

Photo of Dudhi bhopalyache by Rajlaxmi Padsalge at BetterButter
0
3
0(0)
0

दुधी भोपळा चे धपाटे

Feb-15-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळा चे धपाटे कृती बद्दल

हे धपाटे खायला खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुधी भोपळा - 1 साल काढून किसून घेतलेले
  2. गव्हाच पीठ - 2 वाटी
  3. बेसन पीठ - 1 छोटी वाटी
  4. ज्वारीच पीठ - 1 छोटी वाटी
  5. ओवा, जिरे पूड
  6. तिखट, मीठ, हळद
  7. कोथिंबीर
  8. लसुण
  9. तेल

सूचना

  1. किसलेला भोपळा परातीत घेणे
  2. त्यात तिखट मीठ हळद घालणे
  3. ओवा, जिरे पूड घालून चांगले मिक्स करावे
  4. गव्हाच्या पीठ, बेसन पीठ ज्वारीच पीठ थोड भाजून मिक्स करून घेणे
  5. भाजलेले पीठ भोपळ्यात मिक्स करून घेणे मळून घ्यावे पाणी घालू नये
  6. कपड्यावर धपाटे करून घेणे
  7. बारीक गॅस वर भाजून घेणे
  8. धपाटे खायला तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर