मुख्यपृष्ठ / पाककृती / घावणे चटणी

Photo of Ghavane chatani by Deepasha Pendurkar at BetterButter
2085
3
0.0(0)
0

घावणे चटणी

Feb-16-2018
Deepasha Pendurkar
180 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घावणे चटणी कृती बद्दल

कोकणात तांदूळ नारळ भरपूर प्रमाणात मिळते तिथे पाहुनांचा पाहुणचार जास्त करून घावणे दिले जातात या बरोबर चटणी नारळाचा रस किंवा कोंबडी मटण बरोबर दिले जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोणताही जुना तांदूळ
  2. मीठ
  3. तेल
  4. नारळ किसून
  5. हिरवी मिरची
  6. 4 लसूण पाकळ्या
  7. चिमूट भर जिरे
  8. कैरी किंवा लिंबू

सूचना

  1. तांदूळ 3 तास पाण्यात भिजत ठेवा
  2. नंतर तांदूळ मिक्सर वरती बारीक वाटून घ्या
  3. मिश्रण पातळ ठेवा
  4. भिडचा तवा किंवा नॉनस्टिकतवा वरती थोडे तेल लावून वाटीने मिश्रण पातळ मिश्रण घाला मिश्रण पाणी सारखे वाटी तुन पडले पाहिजे
  5. थंड झाकण लावून घावन परता आणि लगेच कडून घडी घाला
  6. चटणी साठी नारळाचं किस मिरची जिरे लसूण कैरी वाटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर