मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीची भाकरी

Photo of Bajrichi bhakri. by Anita Bhawari at BetterButter
2710
3
0.0(0)
0

बाजरीची भाकरी

Feb-16-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीची भाकरी कृती बद्दल

बाजरी उष्ण व पौष्टिक असते. हिवाळ्यात व पावसाळ्यात बाजरीची भाकरी जास्त प्रमाणात खाली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी बाजरीचे पीठ
  2. पाणी

सूचना

  1. ताटात पीठ चाळून घेऊन पाणी टाकून मळून घ्यावे
  2. पोळपाटावर भाकरी थापून घ्या .
  3. तवा गरम करून झाल्यावर भाकरी ची खालची बाजु वरती करून पाणी लावून हाताने घेऊन 3 मि .बाजु पलटुन 2 बाजू खरपूस भाजून घ्यावेत.
  4. अशाप्रकारे खरपूस भाजून घ्यावेत.तवा बाजूला ठेवून गॅसवर कलथ्याचे सहाय्याने भाजावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर