Photo of Palak dal. by Anita Bhawari at BetterButter
988
4
0.0(0)
0

Palak dal.

Feb-16-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अध्री जुडी पालक
  2. कोकम 3/4
  3. कादां बारीक चिरलेला
  4. टोमॅटो बारीक चिरलेला
  5. लसुण पाकळ्या ठेचून घेतल
  6. लाल मिरची सुखी
  7. हिरवी मिरची
  8. मोहरी जिरे हिगं
  9. 1वाटी चणे डाळ
  10. गुळ चिंच तेल
  11. हळद लाल तिखट मीठ आणि पाणी

सूचना

  1. कुकर गरम करुन त्यात तेल टाकून मोहरी तडतडली की जिर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सगळे कोरडे मसाले लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या.
  2. डाळ पालक टाकून मसाल्यात परतावे.
  3. अशा प्रकारे .
  4. 3 ग्लास पाणी घालून वरतुन 4/5 कोकम घालून 8/9 शिटी करून घ्यावेत .
  5. भाताबरोबर खुप छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर