Photo of PAYASAM by Deepasha Pendurkar at BetterButter
747
3
0.0(0)
0

पायासम

Feb-17-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पायासम कृती बद्दल

दक्षिण भारतात सणाला केली जाणारी तिथली पारंपरिक खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी मुंग डाळ
  2. 1 वाटी किसलेला गूळ
  3. 1 वाटी नारळाचे घट दूध
  4. 1 वाटी नारळाचे पातळ दूध
  5. काजू मनुका वेलची

सूचना

  1. मुंगची डाळ थोडी गुलाबी भाजून घ्या
  2. 2 वाटी पाणी घालून शिजत ठेवा
  3. डाळ थोडी विरघळली की त्यामध्ये गूळ घाला
  4. गुल विरघळला की काजू मनुका वेलची पावडर घाला
  5. नंतर नारळाचे पातळ दूध घाला
  6. थोडे उकळी आली की घट दूध घाला
  7. थोडा वेळ शिजू द्या
  8. पायासम तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर