मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या उडीद डाळीचे आळण.(पिठले )

Photo of Black odad dal pithle. by Anita Bhawari at BetterButter
688
4
0.0(0)
0

काळ्या उडीद डाळीचे आळण.(पिठले )

Feb-17-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या उडीद डाळीचे आळण.(पिठले ) कृती बद्दल

खेड आंबेगाव तालुक्यातील पौष्टिक आहार मध्ये हे आळण केले जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अध्री वाटी काळी उडीद डाळ
  2. मिरची 4/5
  3. लसुण पाकळ्या 4/5
  4. 1चमचा जिर
  5. तेल
  6. कोथिंबीर
  7. हळद हिगं मीठ आणि पाणी

सूचना

  1. डाळ मिक्सर मधुन बारीक भरड करून घेणे .
  2. मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या .
  3. 2 ग्लासभर पाणी उकळून घ्यावेत.
  4. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली पेस्ट हळद हिगं मीठ आणि डाळ घालून मिश्रण चांगल तेलात परतून घ्या, आता उकळून घेतलेल पाणी घालून वरतुन झाकण ठेवून मंद आचेवर 10/15 मिनिट घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावेत.
  5. जेवताना गरमागरम खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर