Photo of Fafda by Archana Lokhande at BetterButter
2304
4
0.0(1)
0

Fafda

Feb-18-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १ १/२ वाटी बेसन
  2. १/२ चमचा ओवा
  3. १/२ चमचा बेकिंग पावडर
  4. १/४ हळद
  5. मीठ
  6. १ १/२ तेल(मोहन साठी)
  7. पाणी
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका बाऊलमध्ये बेसन, हळद, ओवा, बेकिंग पावडर, मीठ आणि तेल घालून मिक्स करून मळून पाच मिनिटे तसेच ठेवले.
  2. तोपर्यंत कढईत तेल गरम करण्यास ठेवू.
  3. पाच मिनिटांनी थोडे तेल लावून पीठ एकजीव करून त्याच्या अर्धा ते पाऊण इंचाच्या लाट्या करून घेतल्या.
  4. पोलपाटावर प्लास्टिकचा कागद ठेवून त्याला तेल लावून घेतले.
  5. आता एक लाटी घेऊन त्याला उभा आकार देऊन हाताने प्रेश करत लांब करून घेतली.
  6. गरम तेलात छान तळून घेतली.
  7. तयार फाफडा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट होतो.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Feb-05-2019
Sumitra Patil   Feb-05-2019

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर