मुख्यपृष्ठ / पाककृती / पारंपरिक पिवळा बटाटा भाजी

Photo of PARAMPARIK pivla batata bhaji by Chayya Bari at BetterButter
2913
4
0.0(0)
0

पारंपरिक पिवळा बटाटा भाजी

Feb-18-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पारंपरिक पिवळा बटाटा भाजी कृती बद्दल

अळूच्या भाजीबरोबर असणारी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे ३,४
  2. कांदे २
  3. हिरव्या मिरच्या ५,६
  4. मीठ चवीला
  5. हळद १चमचा
  6. हिंग,जिरे,मोहरी फोडणीसाठी
  7. तेल फोडणीसाठी
  8. कोथिंबीर
  9. डेसीकॅटेड खोबरे किस

सूचना

  1. तयारीत बटाटे उकडून घ्यावे
  2. मग कांदा मिरची कापून घ्यावी बटाटे सोलून कापून घ्यावे
  3. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग टाकून फोडणी करावी त्यात हिरवी मिरची परतावी मग कांदा घालावा
  4. त्यात मीठ हळद घालून कांदा लालसर परतावा
  5. मग त्यात बटाट्याच्या फोडी घालून नीट मिक्स करावे व दोन दणदणीत वाफा घ्यावा
  6. मधून हलवावे कोथिंबीर व डेसीकॅटेड खोबरे किस घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर