Photo of Chikan Tikka without oven by Poonam Nikam at BetterButter
697
12
0.0(6)
0

Chikan Tikka without oven

Feb-18-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • पंजाबी
  • ग्रीलिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. बोनलेस चिकन १/२किलो,
  2. घट्ट दही १००ग्रॅम,
  3. मैदा २-३ टि
  4. ,काॅर्नस्टार्च२-३ टि,
  5. चिकन तंदुरी मसाला
  6. ,ओरेंज कलर,
  7. आल लसुन कोथंबिर पेस्ट,
  8. गरम मसाला पावडर,
  9. तिखट मसाला
  10. लिंबाचा रस.
  11. हळद,
  12. ,मिठ,

सूचना

  1. चिकन धुवुन हळद,मिठ आल लसुन कोथंबीर पेस्ट लावा
  2. त्यातच गरम मसाला तिखट मसाला लावुन अर्धा तास फ्रिज मद्धे मॅरिनेट करा,
  3. नंतर त्यात दही काॅर्नस्टार्च,मैदा, कलर,लिंबाचा रस ,तिखट मसाला ,तंदुरी मसाला,लावा सर्व मिश्रण एकजीव करा
  4. नंतर पॅन मद्धे सर्व चिकनला तेल न टाकता शिजवुन घ्या
  5. शक्यतो नाॅनस्टिक पॅनचा वापर करा
  6. पाणी ओतु नका दह्याला पाणी सुटते,झाकन ठेवुन १०मि.शीजु द्या
  7. ड्राय झाल्यावर सिखला सळईलालावुन गॅस वर रोस्ट कर खरफुस भाजताना सर्व बाजुने भाजले जाईल याची काळजी घ्या..
  8. शेजवान चटनी,दहि,पुदिना चटनि बरोबर सर्व करा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Feb-19-2018
Anvita Amit   Feb-19-2018

yummy...

Akshay Nikam
Feb-19-2018
Akshay Nikam   Feb-19-2018

Nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर