मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाची वडी

Photo of Olya narlachi vadi by Vaishali Joshi at BetterButter
1685
6
0.0(0)
0

ओल्या नारळाची वडी

Feb-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाची वडी कृती बद्दल

खुप चविष्ठ बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ कप ओल्या नारळा चा चव(किस )१ नारळ फोडले की साधारण एवढाच चव निघु शकतो
  2. २ कप साखर
  3. १ कप दूध
  4. १ कप साय किंवा १/२ कप मिल्क पावडर
  5. १ चमचा वेलची पावडर
  6. १/४ चमचा तूप

सूचना

  1. गैस वर कढइ तापत ठेउन , साखर टाकुन त्यात दूध टाका
  2. साखर विरघळली की साय टाकून छान एकत्र करुन घ्या
  3. नारळा चा चव घालून सतत परतत राहा
  4. मिश्रण घट्ट व्हायला आल की वेलची पावडर घालून गोळा होई पर्यन्त परता
  5. एका प्लेट ला तूप लावून त्यात हे मिश्रण ओता , व्यवस्थित पसरून घ्या आणि थंड होवू द्या
  6. एकसारख्या वड्या कापून घ्या आणि कौतुकाची थाप मिळवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर