मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी गाजर मटर की सूखी सब्जी

Photo of Methi Gajar Matar dry sabji by Renu Chandratre at BetterButter
1193
5
0.0(0)
0

मेथी गाजर मटर की सूखी सब्जी

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी गाजर मटर की सूखी सब्जी कृती बद्दल

विंटर स्लेशल ही भाजी फारच चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युपी
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक़ चिरलेला गाजर 1 कप
  2. बारीक चिरलेली मेंथी 2 कप
  3. मटर 1 कप
  4. तेल 1 मोठा चमचा
  5. जीरे 1 चमचा
  6. हळद, तिखट , मीठ, धने पूड चविप्रमाने
  7. लसून ठेचलेला 1 चमचा

सूचना

  1. एका पैन मधे तेल तापत ठेवा
  2. जीरे घाला आणि लसून टाका
  3. हळद, तिखट, धने पूड टाका
  4. गाजर आणि मटर टाका
  5. मीठ टाका आणि मिक्स करून 5 मिंट झाकुन शिजवा
  6. मेथी टाका, मिक्स करा
  7. उघडेच 5 मिंट अजुन शिजवा , भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर