मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या घुगर्या - ( मुगाची ऊसळ )

Photo of Mugachya ghugrya by Geeta Koshti at BetterButter
1287
5
0.0(0)
0

मुगाच्या घुगर्या - ( मुगाची ऊसळ )

Feb-19-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या घुगर्या - ( मुगाची ऊसळ ) कृती बद्दल

खास करुन मराठवाड्यातील पारंपारिक नाष्टास करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. आखे हिरवे मुग 2 वाटी
  2. लसूण पाकळ्या 9,10
  3. हिरव्या मिरची 7,8
  4. टोमॅटो 1
  5. कांदा 1
  6. 1/2 लिंबू
  7. जिरे ,मोहरी , हळद
  8. तेल , मिठ चवीनुसार

सूचना

  1. मुग धुवून घ्या
  2. कुकर मध्ये पाणी , मिठ घालून मुग 2 शिट्टी करून शिजवून घ्या
  3. मिरची वाटुन घ्या
  4. लसूण ठेचून घ्या कांदा , टोमॅटो , कोथिंबीर कापा
  5. 1 कढईत तेल टाकून फोडणी करा हिरवी मिरची घाला 1/2 कांदा घालून परतून घ्या
  6. उकडून घेतलेले मुग त्याचे पाणी काढून टाका व कढईत टाकून मिक्स करा थोडे मिठ घाला
  7. 1 का प्लेट मध्ये काढून त्यावर कांदा , कोथिंबीर , टोमॅटो , लिंबू घालून खाण्यास घ्या
  8. गरम गरम खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर