मुख्यपृष्ठ / पाककृती / राघवदास

Photo of Raghavdas by Gayatri Mahajan at BetterButter
1
4
0(0)
0

राघवदास

Feb-20-2018
Gayatri Mahajan
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राघवदास कृती बद्दल

Sweet dish

रेसपी टैग

 • महाराष्ट्र
 • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

 1. 4 कप बेसन
 2. 2 कप साखर
 3. 1 कप रवा
 4. साजुक तुप - आवश्कतेनुसार
 5. सुका मेवा
 6. डिंक आवडीनुसार

सूचना

 1. बेसन तुपावर खमंग परतुन घ्यावे.
 2. रवा तुपावर खमंग परतुन घ्यावा.
 3. सुका मेवा , डिंक तुपावर परतुन घ्यावा.
 4. दुसरया पॅन मध्ये साखर घेउन थोडसं पाणी घालावे. त्याचा एकतारी पाक बनवुन घ्यावा
 5. नंतर थोडे थंड झाल्यावर पाकात बेसन , रवा , सुका मेवा , डिंक घालावा.
 6. मऊसर राघवदास खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर