Photo of Dal Upma/ Vatali daal by Renu Chandratre at BetterButter
1018
5
0.0(0)
0

वाटली डाळ

Feb-20-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटली डाळ कृती बद्दल

चैत्रा हळद कुंकु स्पेशल वाटली डाळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चना डाळ 2 वाटी धुवून भिजवलेली
  2. किसलेली कैरी 1 मोठा चमचा
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. राई 1 चमचा
  5. हळद तिखट मीठ चविपुरते
  6. हिर्वी मिर्ची 2
  7. जीरे 2 चमचे
  8. साखर 1 चमचा
  9. कोथिम्बीर सजावटी ला

सूचना

  1. भिजलेली चना डाळ ,हिर्वी मिर्ची आणि जीरे मिक्सर ला लावून सरसरित वाटून घ्या
  2. एका पैन मधे तेल तापत ठेवा , राई टाका
  3. हळद तिखट टाकून वाटलेली डाळ, कैरी चा कीस , साखर आणि मीठ टाका
  4. व्यवस्थीत मिक्स करा आणि झाकूंन 5 ते 10 मिंट शिजवून घ्या
  5. कोथिम्बीर नी सजावट करून सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर