मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची खमंग चटणी

Photo of GAJRACHI khamang chutney by Chayya Bari at BetterButter
748
6
0.0(0)
1

गाजराची खमंग चटणी

Feb-20-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची खमंग चटणी कृती बद्दल

पौष्टीक चटणी किंवा कोशिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराचा किस २वाट्या
  2. हिरवी मिरची कापून
  3. कढीपत्ता ५,६पाने
  4. कोथिंबीर थोडीशी
  5. लिंबू
  6. साखर चवीला
  7. मीठ चवीला
  8. तीळ २चमचे
  9. तिखट १चमचा
  10. जिरे,मोहरी फोडणीसाठी
  11. तेल२चमचे

सूचना

  1. तयारीत गाजर धुवून सोलून किसून घ्यावे
  2. सर्व साहित्य एकत्र करावे मिरची कोथिंबीर धुवून कापून घ्यावी
  3. गाजराचा किस वाडग्यात टाकून तिखट मीठ,साखर टाकावी
  4. तेल तापत ठेवावे मग त्यात जिरे मोहरी मिरचीचे तुकडे घालावे कढीपत्ता घालावा
  5. ते छान परतले कि तीळ घालावी
  6. तयार फोडणी गाजराच्या किसवर ओतावी
  7. कोथिंबीर घालून लिंबू पिळून मिक्स करावे
  8. ताटाला शोभा आणणारी चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर