मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार कोबी भाजी

Photo of MATAR kobi bhaji by Chayya Bari at BetterButter
1141
6
0.0(0)
0

मटार कोबी भाजी

Feb-20-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार कोबी भाजी कृती बद्दल

एक चविष्ट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. पत्ताकोबी पावशेर
  2. मटार दाणे वाटीभर
  3. जिरे, मोहरी ,कढीपत्ता फोडणीसाठी
  4. तिखट २,३ चमचे
  5. हळद १चमचा
  6. मीठ चवीला
  7. तेल फोडणीसाठी
  8. कोथिंबीर

सूचना

  1. तयारीत कोबी धुवून कापून घ्यावा मटार धुवून घ्यावे
  2. तेल तापवून जिरे मोहरी कढीपत्ता फोडणीत घालावे ते झाल्यावर तिखट हळद मीठ परतून घ्यावे
  3. मग त्यात कोबी व मटार घालून हलवावे
  4. मग मीठ घालून हलवावे व झाकण घालून मंद गॅसवर भाजी शिजवावी
  5. अधूनमधून हलवावे मटार व कोबी शिजली कि भाजी तयार गॅस बंद करावा
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर