मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पराठा

Photo of Palak paratha by Rajlaxmi Padsalge at BetterButter
730
4
0.0(0)
0

पालक पराठा

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पराठा कृती बद्दल

पालक पराठे पौष्टिक असतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक प्युरी - 1 वाटी
  2. डाळीचे पीठ - 2 टेबल स्पून
  3. गव्हाचे पीठ - 2 वाटी
  4. ज्वारीचे पीठ - अर्धा वाटी
  5. ओवा - 1 टीस्पून
  6. जिरे - 1 टीस्पून
  7. तिखट - 1 टीस्पून
  8. मीठ - चवीनुसार
  9. हळद - अर्धा चमचा
  10. तेल

सूचना

  1. तिनी पीठ भाजून मिक्स करुन घ्यावेत
  2. त्यात जिरे ओवा कुटून घालावा
  3. तिखट, मीठ हळद घालून चांगले मिक्स करावे
  4. बारीक केलेला पालक घालून चांगले मळून घ्यावे
  5. पराठे लाटून 2 बाजुने चांगले भाजून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर