मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी चे वडे

Photo of Kobi che vade by Rajlaxmi Padsalge at BetterButter
2205
2
0.0(0)
0

कोबी चे वडे

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी चे वडे कृती बद्दल

खायला 1 नंबर लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • गुजरात
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोबी - 1
  2. ओवा, जिरे पूड - 2 टेबल स्पून
  3. डाळीचे पीठ - आवश्यकतेनुसार
  4. तिखट - 2 चमचे
  5. मीठ - आवश्यकतेनुसार
  6. हळद - 1 छोटा चमचा
  7. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम कोबी किसून घ्यावी
  2. नंतर त्यात ओवा जिरे पूड, तिखट, मीठ, हळद घालावी
  3. बसेल तेवढे डाळीचे पीठ घालून मळून घ्यावे
  4. लांब लांब रोल करून मोदक करायचा चाळणी मध्ये वाफवून घेणे
  5. नंतर त्याचे चकत्या करुन तळून घ्यावेत
  6. वरुण कोथिंबीर तिळ घालून खायला द्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर