Photo of Rice with spice by Tejas Tawade at BetterButter
966
11
0.0(0)
0

मसाला भात

Feb-20-2018
Tejas Tawade
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भात कृती बद्दल

Pulav

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ५ वाटी तांदूळ
  2. तेल
  3. टोमॅटो
  4. कांदा
  5. मटार
  6. गाजर
  7. तेज पत्ता
  8. जिरा
  9. कोथिंबीर
  10. फ्लॉवर भाजी
  11. तिखट
  12. मीठ
  13. पुलाव मसाला
  14. ३ लवंग

सूचना

  1. प्रथम कुकर मध्ये ५ वाटी तांदूळ घेऊन त्यात १ चमचा तेल घालून पाणी मिक्स करून भात २ शिट्टी होई पर्यंत शिजवून घ्या
  2. भात शिजवून झाल्या वर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या
  3. आता कुकर मध्ये थोडे तेल घालून कांदा आणि टोमॅटो ला चांगली फोडणी द्या
  4. ३ लवंग आणि थोडा जिरा घाला व जरा परतून घ्या
  5. आता सर्व भाज्या कुकर मध्ये घालून त्यात एक ग्लासभर पाणी घाला आणि पुलाव मसाला , तिखट , मीठ घाला व चांगले मिक्स करून घ्या
  6. आता मगाशी शिजवलेला भात कुकर मध्ये घालून थोडे एक कप हवं असल्यास पाणी घाला
  7. व कुकर ला २ शिट्ट्या होईस्तोवर चालु ठेवा आणि मग थोडे थंड झाल्या वर सावकाश कुकर उघडून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर