मुख्यपृष्ठ / पाककृती / आटे की पंजीरी

Photo of Aate ki panjiri/ wheat flour sweet by Renu Chandratre at BetterButter
1239
3
0.0(0)
0

आटे की पंजीरी

Feb-20-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आटे की पंजीरी कृती बद्दल

उत्तर भारत मधे पूजे ला नैवेद्या ला केली जाते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • नॉर्थ इंडियन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हा च पीठ 2 वाटी
  2. तूप 1 वाटी
  3. मिश्र सुके मेवे 1 वाटी
  4. डिंक 1 मोठा चमचा
  5. पीठी साखर 1 ते 2 वाटी
  6. वेलची पूड चविपुरती

सूचना

  1. कढ़ईत तूप गरम करा आणि डिंक तळून घ्या आणि वेगळा ठेवा
  2. त्याच तुपात सर्व सुके मेवे परतून घ्या आणि वेगळे ठेवा
  3. त्याच तुपात गव्हा च पीठ खरपूस भाजून घ्या
  4. पीठ ज़रा गार झाले की त्यात , तळलेला सुका मेवा, डिंक ,पीठी साखर आणि वेलची पूड टाका
  5. सर्व नीट मिक्स करा
  6. पंजीरी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर