मुख्यपृष्ठ / पाककृती / तेल तिखट मीठ पोहे

Photo of Seasoned Rice flakes by Renu Chandratre at BetterButter
915
4
0.0(0)
0

तेल तिखट मीठ पोहे

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तेल तिखट मीठ पोहे कृती बद्दल

संध्याकाळ च्या लहान भूके साठी ऊत्तम चविष्ट आहार

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पातळ पोहे 2 वाटी
  2. भाजलेले चने 1 मोठा चमचा
  3. बारीक़ चिरलेला कांदा 1
  4. तेल 1 मोठा चमचा
  5. हिरव्या मिर्ची चे तुकड़े
  6. तिखट मीठ चविनुसार

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे सर्व साहित्य घ्या
  2. नीट मिक्स करा
  3. कोथिम्बीर टाका
  4. आणि चहा सोबत खायला तयार टेस्टी तेल तिखट मीठ पोहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर