मुख्यपृष्ठ / पाककृती / रामफळ रबडी(रामफळाची रबडी)

Photo of Ramphar Rabdi by Archana Lokhande at BetterButter
880
4
0.0(0)
0

रामफळ रबडी(रामफळाची रबडी)

Feb-21-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रामफळ रबडी(रामफळाची रबडी) कृती बद्दल

रामफळ रबडी याची चव,स्वाद अप्रतिम आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ रामफळ
  2. पाऊण लिटर दुध
  3. १० काजू
  4. १० बदाम
  5. १०० ग्रँम कंन्डेंस मिल्क

सूचना

  1. काजू ,बदाम १/२ तास पाण्यात भिजत ठेवले.
  2. गँसवर पातेल्यात दुध उकळत ठेवले.
  3. हे रामफळ आहे.त्याच्या गर काढून घेतला.
  4. तोपयँत भिजलेल्या बदामाची साल काढून बदाम आणि काजूची पेस्ट करून घेतली.
  5. दुध साधारण १५-२० मिनिटे चांगली घट्ट साय होईल इतपत उकळून घेतले.
  6. नंतर त्यात वाटलेली पेस्ट आणि रामफळाचा गर घालून मिक्स एक उकळी काढली.
  7. दुध उकळल्यावर कंन्डेंस मिल्क घालून मिक्स करून थोडे उकळून गँस बंद केला.
  8. तयार रामफळ रबडी फ्रिजमध्ये २-३ तास ठेवून नंतर थंड थंड रबडी खायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर