Photo of Medu Vada by Neeta Mohite at BetterButter
769
5
0.0(0)
0

मेदुवडा

Feb-22-2018
Neeta Mohite
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदुवडा कृती बद्दल

दक्षिण भारताचा प्रसिद्ध ‘मेदुवडा’ आज सर्वत्र बनवला जातो आणि त्यासोबत खाल्ले जाणारे सांभर आणि चटणी म्हणजे तोंडाला पाणी येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • तामिळ नाडू
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी उडीद डाळ
  2. १/२ वाटी हरभरा डाळ
  3. १/२ वाटी तांदूळ
  4. १ लहान चमचा मीठ
  5. २ हिरव्या मिरच्या
  6. १ तुकडा आले
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. उडीद डाळ, हराभरा डाळ व तांदूळ एका भांड्यात एकत्र १० तास भिजत ठेवा. नंतर धुऊन वाटून घ्या. मिश्रण जाडसर ठेवा. नाहीतर वडे तळायला अवघड जातील.
  2. या मिश्रणात हिरवी मिरची, आले वाटून टाका. मीठ टाकुन व्यवस्थित एकत्र करा. हातावर थोडेसे तेल लावून मिश्रण टाका व चपटा वडा तयार करा.
  3. त्याच्या मधोमध बोट दाबून एक खड्डा करा व गरम तेलाच्या कढईत सोडा. लाल-लाल तळून घ्या. सांभर व खोबर्‍याच्या चटणी बरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर