मुख्यपृष्ठ / पाककृती / गठूळीच पिठल & भात

Photo of Gathulyach pithl &  bhat by Geeta Koshti at BetterButter
689
6
0.0(0)
0

गठूळीच पिठल & भात

Feb-22-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गठूळीच पिठल & भात कृती बद्दल

हा पारंपारिक पदार्थ आहे झटपट असा होणारा जवळपास बर्याच घरी करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाटी बेसन
  2. लसूण पाकळ्या
  3. हळद , मिठ चवीनुसार
  4. हि. मिरची 4,5
  5. कोथींबीर
  6. फोडणी साठी तेल
  7. मोहोरी , जिरे
  8. भातासाठी - तांदूळ , मीठ

सूचना

  1. एका कढईत तेल टाकून घ्या
  2. मोहोरी , जिरे , लसूण , मिरची टाका
  3. हळद , कोथिंबीर मिठ घालून पाणी घालून चागंले ऊकळा
  4. ऊकळी आल्यावर गॅस कमी करून घ्या
  5. नंतर 1 हाताने पीड घालावे दुसर्या हाताने झार्याने एकसारखे हलवावे
  6. चांगले बारीक गॅसवर शिजवून घ्या
  7. पिठले शिजेपर्यत भात करा
  8. तांदूळ धुवून कुकर मध्ये तांदळाला लागेल तसे पाणी , मिठ घालून 2 शिट्टी करुन घ्या
  9. भात तयार होईल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर