मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी ची चटपटीत भाजी

Photo of Bottle guard sabji by Renu Chandratre at BetterButter
758
4
0.0(0)
0

दूधी ची चटपटीत भाजी

Feb-22-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी ची चटपटीत भाजी कृती बद्दल

चना दाळ टाकून दूधी ची मस्त भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिरलेला दुधी २ वाटी.
  2. भिजलेली चणा डाळ१ वाटी
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. राई 1/2 चमचा
  5. जीरे 1/2 चमचा
  6. हळद तिखट मीठ चविनुसार
  7. गुळ 2 चमचे

सूचना

  1. तेल तापत ठेवा
  2. राई आणि जीराची फोड़नी तयार करा
  3. हळद तिखट टाका
  4. दूधी आणि भिजलेली चणा डाळ टाका
  5. मिक्स करा आणि झाकूंन शिजवा
  6. मऊ झाले की गुळ टाका
  7. कोथिंम्बिर टाकून पोळी सोबत सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर