BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कढी

Photo of Kadhi by mayuri kadam at BetterButter
1
6
0(0)
0

कढी

Feb-22-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी कृती बद्दल

कढी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ताक
  2. हरबरा डाळीचं पीठ
  3. लसूण
  4. आले
  5. कोथिंबीर
  6. कडीपत्ता
  7. हळद
  8. मोहरी
  9. तेल
  10. साखर
  11. मीठ

सूचना

  1. तेलामध्ये फोडणीसाठी मोहरी व आलं लसूण कोथिंबिर पेस्ट घाला
  2. नंतर हळद घालून ताक ओता
  3. एक बाऊल मध्ये डाळीचं पीठ व पाणी मिश्रण तयार करीन ते कढई मध्ये ऍड करा
  4. आता चवीपुरते मीठ व साखर ऍड करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर