मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवगा च्या शेंगांच पीठल

Photo of Drumsticks Pithla/ besan by Renu Chandratre at BetterButter
880
5
0.0(0)
0

शेवगा च्या शेंगांच पीठल

Feb-22-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवगा च्या शेंगांच पीठल कृती बद्दल

शेवगा च्या शेंगा टाकून केलेले पिठल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1 ते 2 वाटी
  2. चिरून शेवगा च्या शेंगा 2 वाटी
  3. ताक 2 वाटी
  4. तेल 2 मोठे चमचे
  5. मोहरी 1 चमचा
  6. हळद तिखट मीठ चविनुसार
  7. हिर्वी मिर्ची चे तुकड़े 2 चमचे
  8. हींग 2 चिमुट

सूचना

  1. सर्व प्रथम ताकात, बेसन मिक्स करा
  2. एका कढ़ईत, तेल तापत ठेवा
  3. हींग मोहरी आणि हिर्वी मिर्ची ची फोड़नी तयार करा
  4. हळद तिखट आणि चिरून ठेवलेली शेवगा च्या शेंगा टाका
  5. मिठ टाका आणि 5 मिंट झाकूंन शिजवा
  6. ताक आणि बेसन च मिश्रण टाका
  7. सतत ढवळत रहा आणि शिजवा
  8. 5 मिंट झाकुन शिजवा आणि पिठल तयार आहे
  9. पोळी किंवा भाता सोबत सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर