मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी बटाटा डाळ भाजी

Photo of Cabbage Potato dal Sabji by Renu Chandratre at BetterButter
918
4
0.0(0)
0

कोबी बटाटा डाळ भाजी

Feb-22-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी बटाटा डाळ भाजी कृती बद्दल

कोबी आणि बटाटा ची डाळ टाकून भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक़ चिरलेला कोबी 4 वाटी
  2. बटाटा कापलेला 1 वाटी
  3. चणा डाळ धुवून भिजलेली 1 वाटी
  4. तेल 2 मोठे चमचे
  5. मोहरी 1 चमचा
  6. हळद तिखट मीठ चविनुसार
  7. गुळ 2 चमचे

सूचना

  1. तेल तापत ठेवा , मोहरी ची फोड़नी करा
  2. हळद तिखट टाका
  3. चिरलेली कोबी, बटाटा आणि डाळ टाका
  4. मीठ टाका आणि मिक्स करा
  5. मऊ होयपर्यंत झाकुन शिजवा
  6. भाजी शिजली की गुळ मिक्स करा आणि 5 मिंट अजुन शिजू द्या
  7. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर