मुख्यपृष्ठ / पाककृती / खरवस

Photo of Kharvas by Archana Lokhande at BetterButter
0
6
0(0)
0

खरवस

Feb-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

खरवस गाय व म्हैस व्याल्यावर तिच्या पहिल्या दोन दिवसाच्या चिकापासून(दुध)खरवस बनवतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. चीक(खरवसाचे दुध) ५०० ली
  2. दुध ५०० ली
  3. साखर २५० ग्रँम
  4. वेलची पावडर ३ चमचे

सूचना

  1. प्रथम एका बाऊलमध्ये चीक,दुध,साखर आणि वेलची पावडर घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
  2. नंतर कुकरची दोन भांडी घेऊन दोन्हीत सम प्रमाणात मिश्रण घालावे.
  3. आता कुकरमध्ये खाली थोडे पाणी घालून प्रथम एक डबा ठेवून त्यावर झाकण ठेवावे नंतर दुसरा डबा ठेवून त्यावरही झाकण ठेवून कुकुरचे झाकण लावून दोन शिट्ट्या घेऊन गँस बंद करावा.
  4. कुकर थंड झाल्यावर ते डबे बाहेर काढून थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्या.
  5. खरवस कोमटसर झाल्यावर खाल्ले तरी चालते पण फ्रिजमध्ये ठेवून गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर