मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत

Photo of EGGplant  mixture by Tejas Tawade at BetterButter
1002
10
0.0(0)
0

वांग्याचे भरीत

Feb-23-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
22 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत कृती बद्दल

वांग्याचे भरीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लांब वांगी
  2. मिरची
  3. कोथिंबीर
  4. टोमॅटो
  5. कडीपत्ता
  6. कांदा
  7. मीठ
  8. तेल
  9. शेंगदाणा चुरा

सूचना

  1. प्रथम वांग थोडासा तेल लावून आगी वर भाजून घ्यावे
  2. भाजून झाल्या वर त्याची साल कडून म्हणजे सोलून घ्या
  3. एक भांड्यात थोडे तेल घ्या त्यात आता फोडणी देऊ
  4. फोडणी साठी पहिला तेल भांड्यात घाला मग त्यात कडीपत्ता ,मिरची ,कांदा चांगला परतवून घ्या
  5. आता त्यात टोमॅटो सुद्धा नीट शिजवून घ्या
  6. नीट फोडणी झाल्या वर त्यात सोलेलेलं वांग शेंडी कापून तुकडे करून कढईत घालू
  7. व मीठ टाकून चांगले असी मिक्स करून घेऊ
  8. शेंगदाना चुरा हवा असल्यास घाला
  9. तयार झाल्या वर कोथिंविर वरून पसरवा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर