Photo of Sushila by Rajlaxmi Padsalge at BetterButter
4876
3
0.0(0)
0

सुशीला

Feb-24-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुशीला कृती बद्दल

हा नाश्त्याचा प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूरमूरे - अर्धा किलो
  2. शेंगदाणे - 1 छोटी वाटी
  3. फुटाणे पीठ - 1 वाटी
  4. हिरवी मिरची - 5
  5. कोथिंबीर
  6. जिरे मोहरी
  7. हळद, मीठ
  8. कांदा - 1 बारीक चिरून

सूचना

  1. प्रथम मूरमूरे 2 मी पाण्यात भिजवून ठेवणे. नंतर पाण्यातून पिळून काढणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात मिरच्या, शेंगदाणे टाकून परतून घ्यावे
  5. नंतर त्यात हळद घालून भिजवलेले मुरमुरे टाकणे चांगले मिक्स करावे
  6. मीठ घालून चांगले मिक्स करावे
  7. वरुण फुटण्याचे कुट टाकणे
  8. मिक्स करून वाफवून घेणे
  9. कोथिंबीर टाकून सजवून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर