Photo of Dhond by Maya Ghuse at BetterButter
520
8
0.0(1)
0

Dhond

Feb-25-2018
Maya Ghuse
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dhond कृती बद्दल

धोंडफळ (अधिकमासातील)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाचे पीठ 1 वाटी
  2. पूरण 1 वाटी
  3. तूप अर्धी वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. काजू 4-5
  6. बदाम 4-5
  7. किसमीस

सूचना

  1. पातेल्यात पाणी उकळवून त्यात 1 चमचा तूप टाकून, मीठ टाकले.
  2. तांदळाचे पीठ वरून उकड घेतली
  3. चांगले मिसळून घेतलं
  4. 5मी.झाकूण शिजवलं
  5. थंड झाल्यावर मळून छोटे छोटे गोळे करून घेतले
  6. गोळ्याची पारी बनवून त्यात पूरण भरून बंद केले
  7. पातेल्यात पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवून चाळणीत धोंडं ठेवली
  8. 10मी.झाकूण वाफवली
  9. गरम गरम असतांना तूप व ड्राय फ्रूट टाकून वाढले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-06-2018
लेखा औसरकर   Mar-06-2018

छान रेसीपी

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर