मुख्यपृष्ठ / पाककृती / गहू रव्याचा शिरा

Photo of GAHU ravyacha shira by Chayya Bari at BetterButter
852
6
0.0(0)
0

गहू रव्याचा शिरा

Feb-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहू रव्याचा शिरा कृती बद्दल

गव्हाचा बारीक रवा वापरला जाड दलिया नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचा रवा १वाटी
  2. गूळ १वाटी
  3. खोबरे किस
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. काजू चारोळी सजावट
  6. साजूक तूप ५चमचे
  7. खोबरे काप

सूचना

  1. तयारीत गव्हाचा रवा कुकरमध्ये शिजवला १शिट्टी घेतली गूळ कापला खोबरे किसले व काप केले
  2. मग कढईत ४चमचे तूप टाकून शिजलेला रवा त्यात परतला
  3. मग गूळ व खोबऱ्याचे काप टाकून वाफ घेतली
  4. मग खोबरे किस टाकला व बाजूने तूप सोडून छान हलविले शिरा तयार
  5. गरम गरम सर्व्ह केला चारोळी व काजू खोबरे किस घातले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर