पिठाचे पापड | Pithache papad Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  25th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pithache papad by Shilpa Deshmukh at BetterButter
पिठाचे पापडby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  50

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

0 votes
पिठाचे पापड recipe

पिठाचे पापड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pithache papad Recipe in Marathi )

 • ज्वारीचं पीठ 2 ग्लास
 • तीळ 5-7 चमचे
 • लाल वाळलेल्या मिरच्या जाड वाटून
 • मीठ
 • ताक
 • गरम पाणी

पिठाचे पापड | How to make Pithache papad Recipe in Marathi

 1. दोन प्याले ज्वारीचं पीठ एका पातेल्यात भिजवा ...पातळ पिठलं असतं तितकं पाणी घाला .थोडं सायट्रिक ऍसिड किंवा ताक घालून मिक्स करा.
 2. राहिलेल्या पाण्याला उकळी येऊ द्या ...
 3. दुसऱ्या मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा ..त्यातलं पाणी गरम झालं की अर्ध पाणी एका भांड्यात काढा .
 4. उकळी आल्यावर भिजवलेलं पीठ टाका आणि सारखे ढवळत राहा .आता मीठ ,तिखट ( भरड असेल तर फारच छान )आणि तीळ टाका .
 5. तुम्हाला जाणवले की पीठ घट्ट होत आहे ,तर आपण काढून ठेवलेले गरम घाला ..पीठ साधारण पातळ पिठलं असतं तितकं पातळ असावं .
 6. सारखं ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाही .एका बशीत पाणी घेऊन त्यात पिठाचा थेंब टाका तो तरंगला तर पीठ शिजले समजा .
 7. सुती धोतर ओले करून पिळा आणि चमच्याने त्यावर उन्हात हे धापोळे टाका.
 8. वाळल्यावर उलट बाजूनी पाणी शिंपडून कापड सरळ करा आणि धापोळे काढा.
 9. काढलेले धापोळे वाळवा .आणि गॅसवर किंवा मायक्रोमध्ये भाजून

Reviews for Pithache papad Recipe in Marathi (0)