मुख्यपृष्ठ / पाककृती / सोलापूरी शेंगदाणा चटणी

Photo of Solapuri shegdana chatni by Geeta Koshti at BetterButter
933
10
0.0(0)
0

सोलापूरी शेंगदाणा चटणी

Feb-25-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलापूरी शेंगदाणा चटणी कृती बद्दल

सोलापूर भागातील खास पारंपारिक शेंगदाणा चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजलेले शेंगदाणे १ किलो
  2. लसूण पाकळ्या १०
  3. तिखट ५ चमचे
  4. मीठ १ चमचा
  5. शेंगदाण्याचे तेल

सूचना

  1. भाजलेले शेंगदाणे सालासकट
  2. लसूण, तिखट, मीठ आणि थोडे शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.
  3. मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा
  4. गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये दोन चारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून बाजूला ठेवावे.
  5. नाहीतर खलबत्त्यात कुटावे
  6. थोडी लसूण मिक्सर मध्ये टाका आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे.
  7. त्यात ऊरलेले शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
  8. चटणी तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर