मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांचा शिरा

Photo of shevayachaa shira by Seema jambhule at BetterButter
910
5
0.0(0)
0

शेवयांचा शिरा

Feb-27-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांचा शिरा कृती बद्दल

गव्हाचा शेवयाचा शिरा हा लवकर आणि सोपा पदार्थ..

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचा शेवया 2 कप
  2. दूध 2 किंवा 2 1/2 कप
  3. साखर 1 कप
  4. वेलची पावडर 1 चमचे
  5. तूप 1 1/2 चमचा
  6. काजू बदाम काप आवश्यकते नुसार

सूचना

  1. कढईत तूप गरम करा.
  2. गव्हाचा शेवया तुपात मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
  3. शेवया भाजून झाल कि त्या मध्ये गरम दूध टाकावं 1-2 मिनट शिजू द्या.
  4. नंतर साखर घालावी व 1-2 मिनट शिजवून वाफ कडवी.
  5. शेवया मधील पाणी आळल्या वर
  6. नंतर वेलची पावडर टाका व बदाम काजू काप टाका..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर