Subscribe to our emails and receive your daily dose of yummy ideas
straight to your inbox.
मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी पिठाचा उपमा
ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.
लोखंडी कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे.
तेलात मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची अद्रक पेस्ट घालून १/२ मिनिट परतून घ्यावे.
मग कांदा व हळद घालून, कांदा गुलाबी परतून घ्यावा.
नंतर त्यात रवा, आणि ज्वारीचे पीठ घालून ६-८ मिनिट खमंग भाजून घ्या.
मग दही घालून चांगले मिक्स करून घ्या.
आवश्यकतेनुसार पाणी घालून १ दणदणीत वाफ काढून घ्यावी.
एका प्लेट मध्ये वरील उपमा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घसळून सर्व्ह करा.
सर्विंग: 4
I load my dishes with more excitement than you will find in other new recipes that are getting far more attentions.
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन कराआपल्या इनबॉक्समध्ये रीसेट संकेतशब्द दुवा प्राप्त करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.Enter your new password
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप कराआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा
आपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या
Shopping with us is always Safe & Secure
71, Sonali Park,
Kolkata, West Bengal - 700084
Same as Shipping Address
John Doe
1713 Peaceful Lane, Cleveland
Ohio
44115
****8425
Item(s) Subtotal: ₹689.00
Shipping: ₹0.00
Total: ₹689.00
Grand Total: ₹689.00
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा