Photo of Cabbage Carrot Kheer by samina shaikh at BetterButter
899
8
0.0(5)
0

Cabbage Carrot Kheer

Feb-27-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cabbage Carrot Kheer कृती बद्दल

माझी नवीन डिश.पौष्टीक आणि मुलांना मोठ्याना आवडनारी

रेसपी टैग

  • सोपी
  • डेजर्ट
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी बारीक चिरलेली कोबी
  2. अर्धी वाटी गूळ(थोडे कमी ही घालू शकता)
  3. पाव वाटी गाजर
  4. 1लहान चमचा तूप
  5. वेल्ची पुड
  6. दीड कप दूध/साय
  7. ड्रायफ्रुट (सजवटिसाठी)
  8. केशर

सूचना

  1. 1का कढईत तूप गरम करा
  2. त्यात कोबी गाजर परता 3min
  3. आता दूध घाला व मंद फ्लेम शिजु द्या
  4. थोडे मिश्रण आटले की गूळ घाला
  5. वेल्ची पुड घाला
  6. केशर घालून 5min शिजवा
  7. ड्रायफ्रुट नें गार्नीश करा

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-11-2018
deepali oak   Mar-11-2018

Mast

Nayana Palav
Mar-10-2018
Nayana Palav   Mar-10-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर